Viral video:सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आपले व्हिडीओ चालण्यासाठी लोक काय काय नाही करत. कसेही आणि कोणतेही व्हिडीओ पोस्ट करतात. आता हेच पाहा या कपलनं आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा बेडरूममधील व्हिडीओ शेअर केला आहे.
लग्नाच्या पहिल्या रात्रीचा VIDEO
येथे पहा video
लग्नानंतरची पहिली रात्र कपलसाठी खास असते, ते खासगी क्षण असतात. पण एका कपलने मात्र आपल्या या खासगी क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कपलने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. बेडरूममधील त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आपले व्हिडीओ चालण्यासाठी लोक काय काय नाही करत. कसेही आणि कोणतेही व्हिडीओ पोस्ट करतात. आता हेच पाहा या कपलनं आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा बेडरूममधील व्हिडीओ शेअर केला आहे. Viral video
फूडी इनकार्नेट नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अमर सिरोही नावाच्या फूड व्लॉगरद्वारे हे इन्स्टाग्राम चालवलं जातं. हा त्याच्याच लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हि़डीओ आहे. लग्नानंतर घरी गेल्यावर त्याने आपल्या पत्नीसह बेडरूममध्ये रील बनवली आणि इन्स्टाग्रामवर शेअर केली. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिलं की, 10 वर्षांचं प्रेम, संघर्ष आणि चढ-उतारानंतर आम्हाला हा क्षण अनुभवायला मिळतो आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
नवरा-नवरी दोघंही बेडवर आहेत. दोघांनी लग्नाचा ड्रेसही बदलेला नाही. नवरी जशीच्या तशी लाल रंगाच्या वेडिंग ड्रेस आणि दागिन्यांने मडलेली दिसते आहे. बेडसमोर आरसा आहे. नवरीने मोबाईल हातात धरला आहे आणि ती स्वतः त्यांचा हा व्हिडीओ शूट करते आहे. नवरा नवरीला किस करताना दिसतो. तो आधी तिला गालावर किस करतो. त्यानंतर दोघंही एकमेकांना ओठांवर किस करतात.