ladki bahin:लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर चेक करा तुमचे नाव

ladki bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सध्या राज्य भरात माझी लाडकी बहीन योजनेचा अर्ज भरणे सुरु आहे हा अर्ज भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लावतात ते खालील प्रमाणे बघूया.

तुमी जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज मंजूर कि ना मंजूर हे तुमी ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. नारिशक्ती धूत या ऑप्लिकेशन द्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता तसेच अर्ज चुकलेला असला तरी एकदा अर्ज दुरुस्त करता येईल. तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तरी तुमचा अर्ज मंजूर कि नामंजूर हे एकदा नक्की चेक करून बघा…?

 

Leave a Comment