farmer Loan Waiver Scheme:शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, राज्य सरकार करणार 3 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा?
farmer Loan Waiver Scheme: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचे बोललं जात आहे. 3 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याबद्दल विचार येथे पहा पूर्ण माहिती जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे … Read more